अभिनेता जगदीप यांचे निधन, चेहऱ्याचे हसू घेऊन गेले ‘सूरमाँ भोपाली’

मुंबई :  हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते जगदीप यांची जगाला निरोप दिला आहे. त्यांनी बुधवारी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  जगदीप यांनी अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. … Continue reading अभिनेता जगदीप यांचे निधन, चेहऱ्याचे हसू घेऊन गेले ‘सूरमाँ भोपाली’